RTO ACtion: अवैध प्रवासी वाहतुकीवर बडगा, आरटीओकडून १३.८५ कोटींची दंडवसुली

RTO ACtion On Illegal Transport : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना चाप बसण्यासाठी आरटीओने कठोर भूमिका हाती घेतली आहे. आरटीओने २४ हजार वाहनांवर कारवाई केली असून १३.८५ कोटींची दंडवसुली केली आहे.
RTO ACtion On Illegal Transport

RTO ACtion On Illegal Transport

ESakal

Updated on

मुंबई : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर आरटीओने कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या वर्षी दीड लाख वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये दोषी २४ हजार वाहनचालकांकडून १३.८५ कोटी रुपयांची दंडवसुली केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com