Dombivli News : डोंबिवलीत आरटीओकडून बेशिस्त रिक्षाचालक, खासगी बसवर कारवाई, रिक्षाचालकांनी कारवाईला विरोध करत आरटीओला घातला घेराव

RTO Action : डोंबिवलीत आरटीओने बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली, ज्यामुळे परिसरात गोंधळ आणि तणाव निर्माण झाला.
RTO Action
RTO ActionSakal
Updated on

डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसरात वाहतूकीचे नियम न पाळणारे आणि बेशिस्त रिक्षाचालक, खासगी बसेसवर कारवाई करण्यासाठी बुधवारी सायंकाळी आरटीओचे पथक इंदिरा चौकात आले होते. बसेसवर कारवाई केल्यानंतर रिक्षाचालकाकडे आरटीओ अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा वळवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com