Ladies Special Local : ३४ वर्षे धावतेय तिच्यासाठीच! ‘लेडीज स्पेशल’ची खास गोष्ट

तीन दशकांहून अधिक काळ महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा मजबूत आधार.
Ladies Special Local train

Ladies Special Local train

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - पहाटेची घाई, घरातील कामांची लगबग आणि वेळेवर लोकल पकडण्याची धाव… मुंबईतील नोकरदार महिलांसाठी प्रत्येक दिवस अशीच सुरू होतो. या धावपळीत गर्दीत स्वतःसाठी सुरक्षित आणि निवांत जागा मिळावी, एवढीच एक साधी अपेक्षा. हीच अपेक्षा पूर्ण करत गेली ३४ वर्षे ‘लेडीज स्पेशल’ तिच्या प्रवासाची निश्चिंत साथ बनली आहे. आज या खास लोकल सेवेने ३४ वर्षे पूर्ण करत, हजारो महिलांच्या प्रवासात सुरक्षिततेची आणि सन्मानाची खात्री पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com