Maharashtra Assembly Election 2024 : Sachin Tendulkar आणि अजिंक्य रहाणेने बजावला मतदानाचा हक्क; कर्तव्य पुर्ण करण्याचे केले मतदारांना आवाहन

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांचे मतदान असून भारतीय क्रिकेटपटूंनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
sachin tendulkar, ajinkya rahane, suryakumar yadav
sachin tendulkar, ajinkya rahane, suryakumar yadavesakal
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकींचे आज (२० नोव्हेंबर) मतदान आहे. सामान्य जनतेसोबतच महाराष्ट्रातील अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटीही आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. ज्यामध्ये भारताचा दिग्गज खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कुटुंबासह मतदानाचा हक्क बाजावला आहे. मतदान कल्यानंतर 'सगळ्यांनी या आणि मतदान करा' असे आवाहन सचिनने महाराष्ट्रातील मतदारांना केले आहे. त्याचबरोबर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने देखील मतदान केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com