Tarapur Atomic Power Station
sakal
- सुमित पाटील
बोईसर - बोईसर तारापुर अणुशक्ती केंद्रातील युनिट क्रमांक ३ व ४ मध्ये आज तारीख ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजेपासून ते ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत नियोजित बीएसडी (Boiler Shutdown) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.