

Mumbai
esakal
विरार: ज्येष्ठ गायिका आशा भोसले व सुमन कल्याणपुर यांना आदरांजली वाहण्यासाठी समाज मंदिर ने शनि. दि. 11 जुलै 2026 रोजी सायं.5 वा. समाजमंदिर ट्रस्ट सभागृहात त्यांच्या आठवणी उजळविणाऱ्या गाण्याची महफिल आयोजित केली होती.या कार्यक्रमाला वसईतील रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला.