'ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत...' मनसेचा थेट पवारांवर निशाणा

Sharad Pawar
Sharad Pawaresakal

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्याती कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. येणाऱ्या काळात मनसेची राजकीय वाटचाल काय असेल, हे त्यांनी स्पष्ट केलं आणि राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीय समीकरणं वाढल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राज्यात पुन्हा राजकीय घुसळण होत आहे. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलंय. त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. (Sandeep Deshpande Speaks on Sharad Pawar)

Sharad Pawar
मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज यांची तुफान फटकेबाजी; वाचा सविस्तर

काय म्हणाले संदीप देशपांडे?

ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला,कधी काँग्रेस मध्ये कधी काँग्रेस च्या बाहेर,1999 मध्ये परदेशी च्या मुद्द्यांवर वेगळा पक्ष,2014 मध्ये न मागता भाजप ला पाठिंबा,2019 मध्ये थेट शिवसेनेच्या मांडीवर, आमच्या भूमिकेवर टीका टिप्पणी करण्या आधी स्वतःचा चेहरा आरश्यात नक्की बघा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com