Thane News: ‘आयुष्मान’वरून तंबी! उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत योजनेंतर्गत शासनाच्या सूचीतील रुग्णालयांना वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र काही रुग्णालये वैद्यकीय सेवा देण्यास नकार देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
Ayushman Bharat Scheme

Ayushman Bharat Scheme

ESakal

Updated on

ठाणे : आयुष्मान भारत योजनेंतर्गत पात्र आयुष्मान कार्डधारक गरीब कुटुंबांना शासनाच्या सूचित असलेली रुग्णालये वैद्यकीय सेवा देण्यास नकार देत असल्याची गंभीर बाब आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संजय केळकर यांनी विधानसभेत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com