शाळांच्या प्रवेश प्रक्रियेला नियमांचा लगाम! पालकांच्या मुलाखती, विद्यार्थ्यांच्या चाचण्या आणि देणगी घेण्यास बंदी

School Admission Rules: शाळांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. पालकांच्या मुलाखती घेणे, विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेणे आणि प्रवेशासाठी देणगी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे.
School Admission Rules

School Admission Rules

ESakal

Updated on: 

मुंबई : शाळांमधील प्रवेश प्रक्रियेत पालकांची होणारी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक रोखण्यासाठी राज्य शासनाने खासगी विनाअनुदानित शाळांसाठी कठोर नियमावली लागू केली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी किंवा पालकांच्या मुलाखती घेणे, लेखी अथवा तोंडी चाचण्या घेणे, अनावश्यक कागदपत्रे मागविणे तसेच देणगी किंवा अनधिकृत शुल्क आकारण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

Loading content, please wait...