Coronavirus : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा दुसरा बळी; कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 8

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून कोरोनामुळे दुसरा रुग्ण दगावला असल्याची बाब आली समोर.
coronavirus
coronavirussakal
Updated on

डोंबिवली - कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून कोरोनामुळे दुसरा रुग्ण दगावला असल्याची बाब समोर आली आहे. कोरोनामुळे सात दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यु झाला असताना बुधवारी आणखी एका 67 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. पालिका हद्दीत आत्तापर्यंत 8 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com