reporter sanjay shinde
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ज्येष्ठ पत्रकार तब्बल १५ तास बेशुद्ध अवस्थेत प्रवास करत राहिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासन व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘लोकांचे दोस्त’ संघटनेने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे निवेदन सादर केले आहे.