

Vashi Municipal Hospital Under Scanner After Dead Rat Found in Drinking Water Tank
sakal
तुर्भे: वाशी येथील महापालिका रुग्णालयामध्ये क्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या कुलर मशीनमध्ये चक्क मृत उंदीर आढळून आला आहे. यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.