Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Esophagus Hole Operation: सततच्या उलट्यांमुळे एका महिलेच्या अन्ननलिकेला मोठे छिद्र पडले. मात्र यावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्याची माहिती समोर आली आहे.
Esophagus Hole Operation

Esophagus Hole Operation

ESakal

Updated on

मुंबई : सततच्या उलट्यांमुळे अन्ननलिकेला मोठे छिद्र पडलेल्या ७० वर्षीय महिलेवर ग्लेनईगल्स रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्याधुनिक एंडोस्कोपिक उपचार करून यशस्वी उपचार केले. त्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टाळणे शक्य झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com