Thane News: भिवंडी-वाडा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा! अनेक ठिकाणी ट्रक पलटून अपघात, तीन दिवस वाहतूक कोंडी

Traffic Jam: गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसात भिवंडी-वाडा महामार्गाची वाट लागली आहे. अनेक ठिकाणी ट्रक पलटून अपघात झाले असून गेल्या तीन दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
bhiwandi wada highway
bhiwandi wada highwayESakal
Updated on

वज्रेश्वरी : गेल्या चार दिवसापासून सतत धार कोसळणाऱ्या मुसळधार पावसात भिवंडी-वाडा महामार्गाची वाट लागली आहे. यामुळे आता हा महामार्ग राहिला नसून संपूर्ण रस्ता मोठ-मोठे खड्डे व रस्ता खचल्यामुळे मृत्यूचा सापळा झाला आहे. याबाबत आता परिसरातील सर्व ग्रामस्थ व पुढारी एकवटले असून रस्त्यावर ठिय्या आंदोलनाच्या तयारीत आहे. याबाबत सर्व संबंधित विभागांना निवेदन देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com