

Sajju Malik will fielded municipal elections by NCP
ESakal
मुंबई : तब्बल २५ गुन्हे नोंद असलेल्या शहजादा मलिक उर्फ सज्जू मलिक याला राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मलिकव्यतिरिक्त शहरातील अनेक उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.