Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Supriya Sule Official Statement & Doctor's Update : प्रकृती पूर्णपणे स्थिर असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही; सलग दुष्काळी दौऱ्यांनंतर जाणवलेल्या थकव्यातून उपचारांना प्रतिसाद, कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन
Sharad Pawar discharged from Pune, admitted to Breach Candy hospital in Mumbai

Sharad Pawar discharged from Pune, admitted to Breach Candy hospital in Mumbai

Sakal

Updated on: 

महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत बुधवारी दिवसभरात अत्यंत वेगाने मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सोमवारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलेल्या शरद पवार यांना प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, डॉक्टरांच्या विशेष सल्ल्यानुसार पुढील काही सखोल वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना तातडीने मुंबईत आणून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...