

Ramdas Kadam On Ajit Pawar Death
ESakal
मुंबई : "सुनील तटकरे यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असे मी ऐकतोय. त्यामुळे अजित पवारांच्या घातपातामागे सुनील तटकरेंचाही हात होता का? या दिशेने तपास करावा," अशी मागणी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सोमवारी केली. आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी तटकरे काहीही करू शकतात, असेही कदम म्हणाले.