KDMC: ठाकरे गटाचे ‘नॉट रिचेबल’ असलेले 3 नगरसेवकांची कोकण भवनात नोंदणी, केडीएमसीत नवे राजकीय वळण

Uddhav Thackeray Corporators : २८ दिवस संपर्काबाहेर असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी कोकण भवन येथे हजेरी लावली आहे. मात्र आता ते ठाकरे गटासोबत राहणार की वेगळी भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
KDMC Uddhav Thackeray Corporators

KDMC Uddhav Thackeray Corporators

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर रंगलेले राजकीय नाट्य आता नव्या टप्प्यावर पोहोचले आहे. तब्बल २८ दिवस संपर्काबाहेर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी शुक्रवारी कोकण भवन येथे हजर राहून सदस्य नोंदणी केली. मात्र ते ठाकरे गटासोबत राहणार की वेगळी भूमिका घेणार याविषयी संभ्रम अद्याप कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com