Mumbai Dahi Handi record: शीव कोळीवाड्यातील ‘मोठ्या देवी’ गोविंदा पथकाचा विक्रम; ४०० गोविंदांनी रचले ८ थर, ५ ट्रॉफीही पटकावल्या

शीव कोळीवाड्यात श्री मोठ्या देवी गोविंदा पथकाचा ८ थरांचा मानवी मनोरा; ४०० हून अधिक गोविंदांच्या जिद्दी, शिस्ती व एकजुटीने घडला ऐतिहासिक विक्रम
Sion Koliwada’s Motha Devi Govinda Pathak forms 8 tiers.

Sion Koliwada’s Motha Devi Govinda Pathak forms 8 tiers.

Sakal

Updated on

मुंबई : गोपाळकाला सणाचा उत्साह संपूर्ण मुंबईत पाहायला मिळत असतानाच शीव (सायन) कोळीवाड्यातील श्री. मोठ्या देवी गोविंदा पथकाने आपल्या जिद्द, मेहनत आणि एकजुटीच्या जोरावर तब्बल ८ थर रचत नवा इतिहास घडवला. आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने साकारलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण शीव कोळीवाड्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com