
डोंबिवली : कल्याणमध्ये तरुणीला मारहाण झाल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी बुधवारी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेतली. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी पोलिसांना केली.