youth injured
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गावाकडून मुंबईत भरतीसाठी आलेल्या सुयेश तांबे या बेरोजगार तरुणाचे स्वप्न मध्य रेल्वेच्या टीसीच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आले आहे. ग्रामीण भागातून आलेला सुयेश लोकलने सीएसएमटी येथे उतरला. मात्र तिकीट नसल्याने टीसीने त्याला ताब्यात घेऊन कार्यालयात नेण्यास सुरुवात केली.