Thane Metro: डोंबिवलीतील वाहतूककोंडी फुटणार! 'मेट्रो १२'चा विस्तार होणार, श्रीकांत शिंदेंनी संपूर्ण प्लॅनच सांगितला

Dombivli Metro 12: कल्याण-तळोजा 'मेट्रो १२'चा विस्तार होणार आहे. यासाठी ८ हजार ४१४ कोटींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
Kalyan-Taloja Metro 12

Kalyan-Taloja Metro 12

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याणला मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणाऱ्या वाहतूक सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मार्फत उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-तळोजा ‘मेट्रो १२’च्या विस्तारीकरणाची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी आठ हजार ४१४ कोटींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे विस्तारित डोंबिवलीसह परिसरातील विविध प्रवाशांना फायदा होईल, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com