वडिलांच्या जागी नोकरी, अनेक अडचणी, तरीही सुरक्षिततेसाठी नऊ वर्षांची जिद्द; वाचा रुळांवरची धाडसी ‘सिग्नल वुमन’ची गोष्ट

International Women's Day : मुंबईची लोकलची सिग्नल प्रणाली सुरळीत ठेवून रेल्वे वाहतूक सुरक्षित राहावी यासाठी जिद्द. वाचा सिग्नल असिस्टंट कविता मयेकर यांची नऊ वर्षांची जिद्दीची कहाणी.
Signal Assistant Kavita Mayekar

Signal Assistant Kavita Mayekar

ESakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : मुंबईची लोकल दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यापर्यंत पोहोचवते. या वेगवान प्रवासामागे अनेक कर्मचाऱ्यांचे शांत पण अत्यंत महत्त्वाचे योगदान असते. सिग्नल प्रणाली सुरळीत ठेवून रेल्वे वाहतूक सुरक्षित राहावी यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक म्हणजे सिग्नल असिस्टंट कविता महादेव मयेकर. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी जिद्द, जबाबदारी आणि धैर्याच्या जोरावर या कामात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com