

Education Provision for fundamental reforms in budget session
ESakal
मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली तरी राज्यात अनेक वंचित जाती आणि जमातींसह मुस्लिम समाज शिक्षण आणि सामाजिक, आर्थिक विकासात अजूनही अनेक बाबतीत मागे आहे. यासाठी सच्चर आयोग आणि मेहमूद ऊर रहेमान आयोगाने सरकारला अनेक शिफारशी केल्या आहेत.