ST Smart Card: एसटीच्या सवलतीला लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य, रिचार्जही करावा लागेल; कसं मिळणार कार्ड?

ST Bus Mobility Card: एसटीच्या सवलतीला लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनी नुकतीच घोषणा केली असून सविस्तर जाणून घ्या...
ST Bus NCMC Card

ST Bus NCMC Card

ESakal

Updated on

मुंबई : एसटीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने ‘हायटेक’ होणार आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याची नुकतीच घोषणा केली असून, यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com