yogesh mhatre
sakal
विरार - मुलाच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयुष म्हात्रेचे वडील भावुक झाले. 14 वर्षांपूर्वी वयाच्या 5 व्या वर्षी आयुषने हातात बॅट पकडली, आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे, असं आयुष म्हात्रेचे वडील योगेश म्हात्रे यांनी दिली आहे.नालासोपारा पश्चिम नाळा येथील आयुषच्या घरी ढोल ताशे वाजवत आयुषचे मित्र, गावकरी यांनी आनंद व्यक्त केला.