KDMT Bus: डोंबिवली-ठाणेकरांची लोकल गर्दीतून सुटका होणार, नव्या बससेवा सुरू करणार; कसा असेल मार्ग?

Dombivli News: रेल्वेची गर्दी टाळण्‍यासाठी डोंबिवली-ठाण्‍यासाठी बससेवा सुरू केल्या जाणार आहेत. याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Dombivli to Thane Special Bus Service

Dombivli to Thane Special Bus Service

ESakal

Updated on

कल्याण : लोकल रेल्वेतील जीवघेण्या गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अलीकडेच एका विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, डोंबिवली ते ठाणे दरम्यान तातडीने पर्यायी बस सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com