मुंबई : आजच्या तरुणाईला मोबाईल आणि आभासी जगापासून दूर ठेवण्यासाठी पारंपरिक खेळांचे प्रोत्साहन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या कुर्ला येथील उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.