Thane : एसटी बसची स्कॉर्पिओला समोरासमोर धडक, चौघांचा जागीच मृत्यू; ४ जण गंभीर जखमी

Scorpio and ST Bus Accident News कल्याण अहिल्यानगर मार्गावर एसटी बस आणि स्कॉर्पिओची धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
Major Road Accident in Thane Four Killed Four Injured

Major Road Accident in Thane Four Killed Four Injured

Esakal

Updated on

अहिल्यानगरला जाणाऱ्या बसची आणि स्कॉर्पिओ गाडीची धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. विठ्ठलवाडी-कल्याण-अहिल्यानगरला बस निघाली होती. त्यावेळी कल्याण अहिल्यानर मार्गावर असलेल्या वैशाखरे टोकावडे इथं अपघात झाला. Fatal Crash Between ST Bus and Scorpio Leaves Four Dead

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com