

ST workers salary hike file pending
ESakal
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाइल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून आहे. एसटी महामंडळाचा निधीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार करूनही अर्थ खात्यातील अधिकारी या फाइलकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.