

state cabinet meeting
esakal
मुंबई : आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद राबविता यावी तसेच त्यासाठी विभागीय स्तरावर स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्यास व या प्रकरणात ९० दिवसांत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमामध्ये सुधारणा करण्पास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.