Thane: ठाण्यात पुष्पा स्टाईलने विदेशी मद्याची तस्करी; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, १.४५ कोटींचा मुद्देमाल जप्त

Foreign Liquor Smuggling : ठाण्यात विदेशी मद्याची तस्करी केली जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत १.४५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Foreign Liquor Smuggling in Thane

Foreign Liquor Smuggling in Thane

ESakal

Updated on

ठाणे : सिमेंटच्या गोण्यांखाली गुप्त कप्पे तयार करून परराज्यातील विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल एक कोटी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com