Bike Taxi: बेकायदा बाइक टॅक्सी चालकांना दणका, परवाने रद्द; सरकारची कठोर कारवाई, कारण काय?

Government Action On Illegal Bike Taxi : बेकायदा बाइक टॅक्सी सेवेच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी सरकारकडून बाइक टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
Government Action On Illegal Bike Taxi

Government Action On Illegal Bike Taxi

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागांत वाढत असलेल्या बेकायदा बाइक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच संबंधित कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी घोषणा परिवहनमंत्री यांनी विधान परिषदेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com