farmer id
sakal
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक व इतर विभागांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून 'फार्मर आयडी' प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले आहे.