State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

Imprisoned Fishermen : बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून २६ हजार ७०० रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे.
government Financial assistance to imprisoned fishermen families

government Financial assistance to imprisoned fishermen families

ESakal

Updated on

पालघर : पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यातील १९ मच्छीमार मलिर तुरुंगात बंदीवासात आहेत. या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ८९ दिवसांसाठी ३०० रुपयांप्रमाणे प्रत्येकी २६ हजार ७०० रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com