Mumbai News: गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचं घर मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

Mill Workers House: गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकार आता गिरणी कामगारांसाठी मुंबईत एक लाख घरे बांधणार आहे. यामुळे गिरणी कामगारांना लवकरच हक्काचं घरं मिळणार आहे.
Mill Workers House scheme

Mill Workers House scheme

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या वैभवात मोलाचे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. मुंबई आणि लगतच्या परिसरात गिरणी कामगारांसाठी लवकरच एक लाख घरे बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com