Mumbai News: विमानतळानजीक नमाज पठणास परवानगी नाही; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

Ramadan: रमजान महिन्यात प्रवाशांना नमाज पठणासाठी छत्रपती शिवाजी महाराज विमनातळ परिसरात तात्पुरते शेड उभारण्यासाठी न्यायालयाने एमएमआरडीएकडे मागणी केली होती. त्यासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.
High Court

High Court

Esakal

Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्थानिक विमान टर्मिनल परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव, पवित्र रमजान महिन्यात तात्पुरत्या शेडमध्ये नमाज पठणास परवानगी देता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारने गुरुवारी (ता. २६) उच्च न्यायालयात दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com