महिलांचे असभ्य चित्रण खपवून घेतले जाणार नाही! अश्लील जाहिरातींवर सरकारचा मोठा निर्णय; तज्ज्ञ समिती स्थापन होणार

Maharashtra Government: महिलांचे असभ्य चित्रण, अश्लीलता आणि लैंगिक अपराधांसारख्या जाहिरातींवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. अश्लील जाहिरातींवर कारवाईसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येणार आहे.
Government action on obscenity advertisements

Government action on obscenity advertisements

ESakal

Updated on

मुंबई : महिलांचे असभ्य चित्रण, अश्लीलता आणि लैंगिक अपराधांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिरातींवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडलेल्या अशासकीय विधेयकावरील चर्चेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com