

Government action on use chemicals on foods
ESakal
जुईनगर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार आणि थेट पणन परवानाधारकांसाठी महाराष्ट्र सरकारने कडक इशारा जारी केला आहे. फळे, भाज्या, मसाले आणि सुकामेवा कृत्रिमरीत्या पिकवणे, रंग-चमक वाढवणे किंवा टिकाऊपणा वाढवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.