Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

Housing Department : एकापेक्षा जास्त घरे लाटणाऱ्यांना चाप बसण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गृहनिर्माण विभाग आता युनिफाईड पोर्टल तयार करणार आहे.
Housing Department Develop Unified Portal

Housing Department Develop Unified Portal

ESakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : म्हाडा, सिडकोसह वेगवेगळ्या सरकारी गृहनिर्माण संस्थांकडून उभारल्या जाणाऱ्या योजनेतून एकापेक्षा जास्त घरे लाटणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. त्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून युनिफाईड पोर्टल तयार केले जाणार असून, त्यावर सर्वच सरकारी योजनेतून उभारल्या जाणाऱ्या घरांची आणि त्यांच्या लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सरकारी योजनेतून दुबार घरे घेणाऱ्यांना आळा बसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com