Mumbai High Court: बारा वर्षे विभक्त राहणे हा छळच! घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाचा निर्वाळा

Mumbai High Court Observation On Divorce: दीर्घकाळ विभक्त राहणे आणि वैवाहिक छळ याबाबत न्यायालयाने घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका मांडली.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on: 

मुंबई : पती-पत्नीमधील दीर्घकाळाची विभक्तता हो मानसिक क्रूरता ठरू शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले आणि पतीला घटस्फोट नाकारणारा २०१९ मधील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला.

Loading content, please wait...