

Extreme Heat Alert in Mumbai; Citizens Advised to Take Precautions
sakal
मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला असून, हवामान खात्याकडून पुढील चार दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही पुढील चार दिवस मंगळवार (ता. २८) ते शुक्रवारपर्यंत (ता. १) ३५ अंश सेल्सिअसवर तापमान राहणार असल्याने महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार उष्णतेपासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.