कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांवरून वाद चिघळला, रहिवासी आणि प्राणीमित्रांतील वाद विकोपाला; विरोधी गुन्हे दाखल

Stray Dog Issue: डोंबिवलीत मोकाट कुत्र्यांवरून सुरू असलेला वाद चिघळला असून, रहिवासी आणि प्राणीप्रेमी या दोघांनीही पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.
Stray Dog Issue

Stray Dog Issue

Esakal

Updated on

डोंबिवली : शहरातील वाधवा मेडोज या उच्चभ्रू सोसायटीत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून रहिवासी आणि प्राणीमित्र यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, या प्रकरणात दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकपाडा पोलिस ठाण्यात या संदर्भात स्वतंत्र दुहेरी गुन्ह्यांची नोंद झाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com