Teacher Wellness Workshop: शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर मुंबईत होणार पहिली कार्यशाळा

वाढत्या प्रशासकीय ताण, अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि अस्थिर मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना मानसिक आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन देणारी ही कार्यशाळा घाटकोपरमध्ये विनाशुल्क; मात्र पूर्वनोंदणी अनिवार्य
डॉ. यश वेलणकर यांच्या कृतीयुक्त सत्रांच्या धर्तीवर तू तुझ्या ट्रेक्समध्ये "Teachers' Refreshment Treks" आयोजित करू शकतोस.

डॉ. यश वेलणकर यांच्या कृतीयुक्त सत्रांच्या धर्तीवर तू तुझ्या ट्रेक्समध्ये "Teachers' Refreshment Treks" आयोजित करू शकतोस.

Sakal

Updated on

मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षकांचे मानसिक आरोग्य” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पुणे विद्यार्थी गृह, विद्याभवन संकुल, बॅ. नाथ पै नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे पार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com