ISO Certification : सुधागड पंचायत समितीला आयएसओ मानांकन, रायगड जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती

Sudhagad Panchayat : सुधागड पंचायत समितीने रायगड जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकन मिळवली आहे. डॉ. भरत बास्टेवाड आणि राजेंद्र भालेराव यांच्या हस्ते गटविकास अधिकारी लता मोहिते यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
ISO Certification
ISO CertificationSakal
Updated on

पाली : सुधागड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते व अधिकारी यांना गुरुवारी (ता. 27) आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे आयएसओ मानांकन मिळवणारी सुधागड पंचायत समिती रायगड जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com