Mumbai Local: महिन्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचं वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्यांच्या मार्गात बदल, काही ट्रेन रद्द; पाहा वेळापत्रक
Mumbai Local Megablock: मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामं केली जाणार आहेत. यासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १) मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.