

Mumbai Local Train Megablock
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. २५) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी (ता. २४) मध्यरात्री सांताक्रूझ गोरेगावदरम्यान ते अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.