sunny pawar
sakal
मोखाडा - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चे जिल्हाध्यक्ष तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी पालघर जिल्ह्यात जिल्ह्यात भाकरी फिरवायला सुरुवात केली आहे. दसऱ्याचे मुहूर्त आणि आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोखाडा तालुक्यातील अनेक नवीन नियुक्त्या केल्या आहेत.