Mumbai HC Chief Justice: सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा मोठा निर्णय! बॉम्बे हायकोर्टला नवे मुख्य न्यायाधीश मिळणार; कुणाची नियुक्ती होणार?

Justice MC Tripathi in Line to Head Bombay High Court: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने चार न्यायाधीशांना विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे.
Bombay High Court

Bombay High Court

esakal

Updated on: 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे. ६ ऑगस्ट रोजी झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीत ही शिफारस करण्यात आली. केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास न्यायमूर्ती त्रिपाठी हे उच्च न्यायालयाचे ३८ वे मुख्य न्यायाधीश आणि अलाहाबादचे दुसरे मुख्य न्यायाधीश असतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com