Ramesh Mhatre: डॉक्टरांवर हल्ला करणारे जामिनास पात्र नाहीत, शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Ramesh Mhatre Doctor Attack Case: शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनावर 'डॉक्टरांवर हल्ला करणारे लोक जामिनास पात्र नाहीत', अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.
Supreme Court on Ramesh Mhatre Doctor Attack Case

Supreme Court on Ramesh Mhatre Doctor Attack Case

ESakal

Updated on

नवी दिल्ली : शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती पूर्णपणे योग्य होती, असे सांगतानाच डॉक्टरांवर हल्ला करणारे लोक जामिनास पात्र नाहीत, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. विक्रम नाथ, न्या. ऑगस्टीन मसीह आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर प्रकरणाची या सुनावणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

 Naxal Attack
Virar Crime
Ramesh Mhatre
The Bombay High Court will hear the matter regarding the stay on his bail on July 22.
Marathi News Esakal
www.esakal.com